शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

कौन बनेगा करोडपतीच्या आठव्या पर्वात कॅन्सरग्रस्त महिलेने जिंकले एक कोटी रुपये

By admin | Updated: October 17, 2014 18:51 IST

कौन बनेगा करोडपतीच्या आठव्या पर्वात सौ. मेघा पाटील या कॅन्सरग्रस्त महिलेने एक कोटी रुपये जिंकले आहेत.

ऑनलाइन टीममुंबई, दि. १७ - कौन बनेगा करोडपतीच्या आठव्या पर्वात सौ. मेघा पाटील या कॅन्सरग्रस्त महिलेने एक कोटी रुपये जिंकले आहेत. सौ.पाटील या नुकत्याच स्तनांच्या कॅन्सरमधून ठिक झाल्या असून त्या आतड्यांच्या कॅन्सर सोबत लढा देत आहेत. येत्या २० ऑक्टोबर रोजी सोनी टिव्ही वर हा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे. सौ. पाटील यांनी आपल्या विजयाचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले आहे. जिंकलेली रक्कम मुलांच्या शिक्षणा करता आणि औषधउपचाराकरता वापरणार असल्याचे सौ. पाटील यांनी सांगितले आहे. त्यांच्या मुलीला आर्किटेक्चर व्हायचे असून मुलगा एमबीए करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कार्यक्रमादरम्यान त्यांना वैयक्तिक जिवनाविषयी विचारले असता त्यांनी त्यांनी या यशाचे श्रेय कुटुंबाला दिले आहे. सौ. पाटील यांनी सांगितले की, २००६ साली मला स्तनांचा कर्करोग झाला होता त्याकरता तब्बल ३५ लाख रुपये खर्च आला होता. आत्ता मी आतड्याच्या कर्करोगासोबत लढा देत आहे. त्यांच्या मुलाने या खेळात सहभागी होण्यासाठी प्रत्साहन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या पतीने कॅन्सर ही अतिशय शुल्लक बाब आहे असे कायम त्यांना दर्शवले, कोणत्याही प्रकारचे दडपण त्यांनी आपल्या चेह-यावर दाखवले नाही. मी इतकी मोठी रक्कम कधी जिंकू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या अनेक मैत्रिणींना माझ्याकडून प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितल्याने मला आनंद वाटतो असे सौ. पाटील यांनी म्हटले आहे.