शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेट मागितल्याने डोक्यात घातली बियरची बाटली

By admin | Updated: May 28, 2014 13:03 IST

सिगारेट मागितल्याने आरोपीने युवकाच्या डोक्यात टेबलवरील बियरची बाटली डोक्यात घातली.

अकोला: प्यायला सिगारेट मागितल्याने आरोपीने युवकाच्या डोक्यात टेबलवरील बियरची बाटली उचलून त्याच्या डोक्यावर हाणली. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सिंधी कॅम्प परिसरातील एका बारवर घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ख्रिश्‍चन कॉलनीमध्ये राहणारा आशीष सुरेश बोराडे (२९) हा त्याच्याच घराजवळ राहणारा अजय वानखडे याच्यासोबत सिंधी कॅम्पमधील एका वाईन बारमध्ये दारू पिण्यासाठी गेला. दोघांनी वाईन बारमध्ये यथेच्छ दारू ढोसली. दरम्यान, अजय वानखडे याने खिशातील सिगारेटचे पाकीट काढले आणि त्यातील सिगारेट घेऊन ती पेटविण्यास घेतली असता आशीषने त्याला एक सिगारेट मागितली. त्यावरून आरोपी अजय वानखडे हा चिडला आणि त्याने भिकारड्या म्हणत टेबलवर असलेली बियरची बाटली उचलून आशीषच्या डोक्यात घातली. यात आशीष बोराडे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशीष बोराडे याच्यातर्फे पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला.