शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू असल्याने पाकिस्तानमध्ये तरुणीला नोकरी नाकारली ?

By admin | Updated: May 29, 2015 12:55 IST

पाकिस्तानमधील पेशावर येथे हिंदू असल्याने संध्या दास या तरुणीला नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन लोकमत 
पेशावर, दि. २९ - मुंबईत मुस्लिम असल्याने एका तरुणाला नोकरी तर एका उच्चशिक्षित तरुणीला घर नाकारल्याची घटना समोर आली असतानाच पाकिस्तानमधील पेशावर येथे हिंदू असल्याने संध्या दास या तरुणीला नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 
पेशावरमध्ये पूर्वी हिंदूंची संख्या लक्षणीय असली तरी आता या शहरातील हिंदूची संख्या एका वस्तीपर्यंत रोडावली आहे. कालीबाडी येथील हिंदूंवर होणा-या अत्याचारासंदर्भात एका आंतरराष्ट्रीय वाहिनीच्या पत्रकाराने लेख लिहीला आहे. यामध्ये कालीबाडी परिसरात राहणा-या संध्या दास व तिच्या कुटुंबीयांची व्यथा मांडण्यात आली आहे. संध्या एमएससी असून तिने पेशावरमधील एका शाळेत नोकरीसाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे संध्या स्वतःदेखील याच शाळेची माजी विद्यार्थी आहे. मात्र हिंदू असल्याने संध्याला शाळेत नोकरी नाकारण्यात आली असा दावा तिच्या कुटुंबाने केला आहे. संध्याचे वडिल बिशन दास यांचा पेशावरमधील कॅटरिंगचा व्यवसाय असून त्यांना ह्रदयविकार आहे. यावर उपचारासाठी दास कुटुंबाकडे पैसे नाही व यात भर म्हणजे संध्याला नोकरीही नाकारण्यात आली. संध्या प्रमाणेच पेशावरमधील अन्य हिंदू तरुण - तरुणींनाही नोकरी नाकारण्यात आल्याचे सांगितले जाते. आम्हाला आता या परिसरात असुरक्षित वाटू लागल्याचे स्थानिक हिंदू रहिवाशांनी म्हटले आहे.