शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशी वृत्तपत्रानं काढली भारतीय खेळाडुंची इज्जत, छापला अर्धमुंडीत फोटो

By admin | Updated: June 30, 2015 13:57 IST

भारतीय क्रिकेटपटुंचे अर्धमुंडन केल्याचं दाखवलेला फोटो पहिल्या पानावर छापून प्रोथोम आलो या बांग्लादेशच्या राष्ट्रीय पातळीवरील दैनिकानं भारताच्या जखमेवर मिठ चोळले आहे.

ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. ३० - भारतीय क्रिकेटपटुंचे अर्धमुंडन केल्याचं दाखवलेला फोटो पहिल्या पानावर छापून प्रोथोम आलो या बांग्लादेशच्या राष्ट्रीय पातळीवरील दैनिकानं भारताच्या जखमेवर मिठ चोळले आहे. भारतीय फलंदाजीची ऑफ कटरवर वाताहत करणा-या मुस्ताफिझुर रेहमानच्या हातात कटर आहे आणि ढोणी, कोहली, रोहीत, रहाणे, अश्विन आणि जाडेजा यांचं अर्ध मुंडन केलेलं आहे असा हा फोटो असून भारतीय खेळाडुंची येथेच्छ खिल्ली उडवली आहे.
बांग्लादेशने भारतावर २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला आणि बांग्लादेशमध्ये आनंदाला उधाण आलं. परंतु, आत्तापर्यंत इतक्या खालच्या पातळीवर कुणी उतरलं नव्हतं. हे पुरे झालं नाही म्हणून भारतीय खेळाडुंच्या तोंडी हा कटर आम्ही वापरून बघितला आहे, तुम्हीपण बघा असं वाक्यही घालण्यात आलं आहे.
आत्तापर्यंत तरी भारताचे मैदानावर व मैदानाबाहेर बांग्लादेशशी सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. बांग्लादेशचे अनेक खेळाडू भारताच्या आयपीएलमध्ये खेळतात. पाकिस्तानशी भारताचं मैदानावर आणि बाहेरही युद्ध चालत आलेलं आहे. आता, पाकिस्तानची जागा बांग्लादेश घेतंय की काय अशी शंका व्यक्त होत असून भारतीय माध्यमांमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.