शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रीच्या रक्तदानासाठी फेसबुकवर आवाहन

By admin | Updated: July 9, 2014 16:51 IST

रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं. मग त्याची गरज प्राण्यांनाही असू शकते. माणूसकी दाखवणारी अशीच एक वेगळी घटना घडली

ऑनलाइन टीमबेगळुरू, दि. ९ - रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं. मग त्याची गरज प्राण्यांनाही असू शकते. माणूसकी दाखवणारी अशीच एक वेगळी घटना घडली. जिक्सी नावाच्या लॅब्रॉडर जातीच्या पाळीव कुत्रीला टीक फिवर नावाचा ताप आला होता. जिक्सीच्या पालक वंदना गुप्ता यांनी जिक्सीला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी टीक फिवर नावाचा आजार झाल्याचे सांगितले. तसेच या आजाराचे निदान व्हावे म्हणून तिला ३५० मीली रक्त चढवण्यात आले. तरीही जिक्सीला बरं वाटत नव्हतं डॉक्टरांनी तिला आणखी रक्ताची गरज असल्याचे सांगितले. प्राण्यांसाठी रक्तमिळवणे ही बाब जरा दुर्मिळच असल्याने वंदना गुप्ता विचारात पडल्या. पाणीव प्राण्यांसाठी काम करणा-या ' व्हॉइस ऑफ स्ट्रॅ डॉग' या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी जिक्सीचा फोटो फेसबुक वर टाकून तिला रक्ताची गरज असल्याचे वॉलपोस्टवर लिहले. तसेच जिकिसीच्या पालक वंदना, डॉ. अजितेश आणि डॉ. रमेश यांना अनेकांनी फोन केले. वंदना यांना मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि पंजाब येथून जिक्सीला लवकर बरं वाटावं म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या. संपर्क साधलेल्या अनेक लोकांनी आपल्या पाणीव कुत्र्याचे रक्त देणअयास तयारी दाखवली असता, त्यापैकी डॉक्टरांनी बबल्स या लॅब्रॉडर कुत्र्याच्या रक्ताची तपासणी करून त्याचे रक्त जिक्सीला चालणार असल्याचे सांगितले आणि तात्काळ त्याचे रक्त जिक्सीला देण्यात आले. जिक्सीची प्रकृति पुर्वी पेक्षा सुधारली असून अनेक श्वानप्रेमी वंदना यांना फोन करून शुभेच्छा देत आहेत.