शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पोलीस भरतीसाठी युवक-युवतींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 16:10 IST

राज्य शासनाने मेगा पेलीस भरती जाहीर करावी तर स्पर्धा परिक्षेसाठी महापरीक्षेमार्फत आॅनलाइन वर लेखी परीक्षा न घेता एम.पी.एस.सी. मार्फत भरती प्रक्रिया राबवावी अशा मागण्यांसाठी तहसील कार्यालयवर मूक मोर्चा नेला.

पोलीस भरतीसाठी युवक-युवतींचा मोर्चाजामनेर : महापरीक्षेमार्फत परीक्षा न घेता एम.पी.एस.सी. मार्फतच घेण्याची मागणीजामनेर : पोलीस भरतीची व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तालुक्यातील हजारो युवक- युवतींंनी एकत्र येऊन सोमवारी दुपारी १२ वाजता यश कॉम्प्लेक्स भुसावळ रोड येथून काढला. राज्य शासनाने मेगा पेलीस भरती जाहीर करावी तर स्पर्धा परिक्षेसाठी महापरीक्षेमार्फत आॅनलाइन वर लेखी परीक्षा न घेता एम.पी.एस.सी. मार्फत भरती प्रक्रिया राबवावी अशा मागण्यांसाठी तहसील कार्यालयवर मूक मोर्चा नेला.महाराष्ट्र राज्यात युतीचे शासन आल्यापासुन पोलीस भरती झाली नाही. ३ सप्टेंबरला पोलिस भरती ची घोषणा होणार होती मात्र ती न होता फक्त ३५०० निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. याची विभागवार यादी पाहिली तर त्यात फक्त २ ते ३ विभाग दिसतात. बरेच विभाग रिक्त आहेत. तसेच स्पर्धा परिक्षेसाठी महापरीक्षा पोर्टल मधे अनेक त्रुटी असून त्यात सर्व अस्पष्टता आहेत. ही आॅनलाइन लेखी परीक्षा बंद करुन एम.पी.एस.सी. मार्फत पुर्ववत परीक्षा घ्यावी अशीही मागणी या युवक -युवतींनी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार नामदेव टिळेकर यांना दिले. यावेळी संदीप डोंगरे, गोपाल बेलपत्रे, सपना पाटील, महेंद्र महाजन, मेहुल चौधरी, राहुल राजपूत, राजश्री पाटील, जयश्री सूर्यवंशी, प्रशांत बिºहाडे, उदयसिंग राजपूत आदी उपस्थित होते.