शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मू़ ज़े महाविद्यालयाचा संघ ठरला विजेता

By admin | Updated: January 24, 2017 01:09 IST

प्रताप महाविद्यालय दुस:या स्थानी

19 पासून  उमवि व धनाजी नाना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या युवारंग युवक महोत्सवाचा सोमवार, 23 रोजी समारोप झाला़  प्रसंगी विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आल़े माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, आमदार हरिभाऊ जावळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थित होती़ अध्यक्षस्थानी उमविचे कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष तथा तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी, बीसीयुडी संचालक प्रा. पी. पी. माहुलीकर, कार्याध्यक्ष दिलीप रामू पाटील, प्र.कुलसचिव प्रा.ए.बी. चौधरी, परीक्षा नियंत्रक डॉ. धनजंय गुजराथी, प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.सत्यजित साळवे, माजी संचालक विलास चव्हाण, युवारंग समन्वयक प्रा़ए़आय़ भंगाळे, फार्मसीचे प्राचार्य व्ही़ आऱ पाटील,   प्राचार्य जयश्री नेमाडे, प्राचार्य आऱएल़ चौधरी, सेवानिवृत्त प्राचार्य एस़एस़पाटील, संस्थेचे पदाधिकारी डॉ़एस़क़ेचौधरी, प्रा़एस़एम़चौधरी, प्रा़एम़टी़फिरके, लीलाधर चौधरी, प्रा़क़ेआऱचौधरी, प्रभात चौधरी, विद्यार्थी प्रतिनिधी विशाखा महाजन, धनश्री चांदोडे, दिगंबर पवार उपस्थित होत़े संघ व्यवस्थापकांच्या वतीने प्रा.योगिता पाटील (धुळे), प्रा.जुगलकिशोर दुबे (जळगाव) यांनी तर सहभागी विद्याथ्र्यांच्या वतीने सचिन देवरे (धुळे), उत्कर्षा पाटील (अमळनेर) या विद्याथ्र्यांनी मनोगत व्यक्त केले. सलग चौथ्यांदा मिळवले जेतेपदफैजपूर :  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या युवारंग महोत्सवाचा सोमवारी सकाळी समारोप झाला़ सलग चौथ्यांदा जळगावच्या के.सी.ई. सोसायटी संचलित मूलजी जेठा महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावत डॉ़ ज़ेडी़ बेंडाळे चषकावर आपले नाव कोरल़े अमळनेरच्या खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाला उपविजेतेपद पटकावल़े