शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कोठे धावपळ, तर कोठे बाचाबाची

By admin | Updated: February 17, 2017 01:20 IST

जि.प. निवडणूक : मतदान सकाळी संथगतीने, नंतर वाढला वेग

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी कोठे धावपळ, तर काही ठिकाणी बाचाबाची झाल्याचा अनुभव आला. दरम्यान, सकाळी मतदानाचा वेग कमी होता, दुपारनंतर मतदानाची गती वाढली.संवेदनशील केंद्राचे व्हिडिओ चित्रण जळगाव जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. ते म्हणाले,  संवेदनशील केंद्राचे व्हिडिओ चित्रण करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या यावल, रावेर तर अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अमळनेर, चोपडा व चाळीसगावला ठाण मांडून होते. जळगाव उपविभागात उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सर्वच महत्त्वाच्या केंद्रांना भेटी दिल्या. चाळीसगाव/पाचोरा/भडगाव  या गिरणा परिसरात सकाळी अनेक ठिकाणी मतदान संथ गतीने झाले. दुपारनंतर हळूहळू मतदानाचा वेग वाढत गेला. अमळनेर/चोपडा/पारोळा या अनेर-बोरी  परिसरात जिल्हा परिषदेच्या 14 गट व पंचायत समितीच्या 28 गणांसाठी सरासरी 63.31 टक्के मतदान झाले. भुसावळ विभागात 62 टक्के मतदानजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भुसावळ विभागातील भुसावळसह रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांमध्ये सरासरी 62 टक्के मतदान झाल़े रात्री उशिरार्पयत अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र होत़े इव्हीएममध्ये बिघाड झाल्याने प्रशासनाने तातडीने ते बदलले. त्यामुळे काही वेळ प्रक्रिया थांबली.भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील एका मतदान केंद्रावरील बुथ कर्मचा:यांनी जेवणासाठी जवळपास अध्र्या तासापेक्षा अधिक वेळ बंद केला होता. याबाबतची तक्रार गुढे-वडजी गटाचे रा.काँ. उमेदवार शकुंतलाबाई पुंडलिक पाटील व गुढे गण रा.काँ.च्या पं.स. उमेदवार सायजाबाई ओंकार पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. कर्मचारी संथगतीने काम करीत असल्याने चार-चार तास रांगेत राहूनही मतदान न होऊ शकल्याने  काही मतदार माघारी फिरले, असेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या केंद्रावर सायंकाळी सातर्पयत मतदान सुरूच होते. मतदानासाठी आलेल्या सर्व मतदारांचे मतदान करून घेतल्याचे केंद्राधिका:यांनी सांगितले.