शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात आजही उशिराने पाणी पुरवठा होणार

By admin | Updated: June 6, 2017 11:06 IST

विजेचा लपंडाव : अनेक भागांना फटका

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.6 - वाघूर पंपिंग व उमाळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा शनिवार, 3 जून रोजी सायंकाळपासून रात्रभर खंडित झाल्याने रविवारी खोटेनगर व परिसरातील वसाहतींमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. सोमवारी सायंकाळपासून रात्री उशिरार्पयत विजेचा लपंडाव सुरु असल्याने शिवाजीनगर, गेंदालाल मील, रिंगरोड, नवीपेठ भागात मंगळवारी उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस. खडके यांनी दिली. 
वाघूर पंपिंग व जलशुद्धीकरण केंद्राचा शनिवारी सायंकाळपासून रात्रभर वीजपुरवठा खंडित असल्याने रविवारी पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले गेल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री पुन्हा या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे  पाण्याच्या टाक्या जेवढय़ा भरल्या होत्या, त्यावरून पाणीपुरवठा झाला. पिंप्राळा, खोटेनगर, खंडेरावनगर भागात वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे या भागात उशिराने झाला. 
वीज मंडळाने पाणीपुरवठय़ाची निकड लक्षात घेत वाघूर पंपिंग व जलशुद्धीकरण केंद्राला पर्यायी वीज वाहिनीवरून वीजपुरवठा जोडून दिला आहे. त्यामुळे मंगळवारी पाणीपुरवठा होईल मात्र उशिराने होणार आहे.