शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात जंतुयुक्त पाणीपुरवठा

By admin | Updated: May 10, 2017 17:36 IST

इस्लामपुरातील नागरिकांच्या तक्रारीकडे जळगाव मनपाचे सातत्याने दुर्लक्ष

 जळगाव,दि.10- शहरात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पिवळ्या व दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार असताना इस्लामपुरात बुधवारी सकाळी लाल जंतू असलेला पाणीपुरवठा झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे मनपाने याची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे. 

गेल्या दीड-दोन महिन्यापासून शहरात पिवळसर व दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार आहे. संभाजीनगर परिसरात तर काही लोकांना पोटाचे आजारही झाल्याची तक्रार होती. मात्र मनपाकडे याबाबत तक्रार केल्यावर मात्र धरणातील पाणी दूषित झाले आहे.  मात्र पाण्याची तपासणी केली असून पाणी पिण्यायोग्य असल्याचे उत्तर मनपाकडून मिळत आहे. याबाबत भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन तक्रारही केली होती. 
शनिपेठेतील इस्लामपुरा परिसरात बुधवार, 10 मे रोजी पाणीपुरवठा झाला. त्यात अनेकांकडे नळातून आलेल्या पाण्यात लाल जंतूही आढळून आले. त्यामुळे पाणी पिण्यास कसे वापरावे? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. या जंतुमिश्रीत पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.