शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: December 29, 2015 00:08 IST

हरकलालनगरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

तळोदा : शहरातील हरकलालनगरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराचा विस्तार वाढल्यानंतर नवीन वसाहती निर्माण झाल्या. त्यातीलच शहराच्या पूव्रेला शहादा रस्त्यावरील हरकलालनगर या वसाहतीचाही समावेश आहे. या वसाहतीत सुमारे 250-300 कुटुंब रहिवास करतात. या वसाहतीत निम्म्या ठिकाणी नळ कनेक्शन आहेत. परंतु ज्यांच्याकडे पालिकेचे नळ कनेक्शन नाहीत त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या या वसाहतीतील नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिका:यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, हरकलालनगरातील निम्म्या नागरिकांना पालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो. मात्र निम्म्या भागात पालिकेचे पाणी मिळत नाही. पाणी मिळत नसल्याने या कॉलनीतील निम्म्या नागरिकांना आर्थिक भरुदड सहन करीत पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागातील नागरिक खासगी कूपनलिकाधारकांकडून पाणी विकत घेऊन आपले काम भागवत आहेत. खासगी कूपनलिकांमध्येही काही बिघाड झाल्यास पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. निम्म्या भागात पालिकेने पाणीटंचाई निवारणासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. यासाठी या भागात पालिकेने पाणीपुरवठा करण्यासाठी जोडण्या देऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रा. आर. ओ. मगरे, महेंद्र सूर्यवंशी, डी.एम. महाले, श्यामसिंग राजपूत, एन.पी. पाटोळे, बन्सी माळी, हरचंद केदार, रूपसिंग पाडवी, एन.पी. पाटोळे, एस.व्ही. अहिरे, प्रा. बी.एस. भामरे, कालीदास एस. वाणी, बी. जी. सूर्यवंशी, के. के. वाणी, सुनील सागर, जितेंद्र शर्मा, उमाकांत परदेशी, पंकज मोरे आदी नागरिकांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)