शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कानळद्यात पं.स.चे माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांच्या पॅनलचा धुव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली. यामध्ये नीलेश भंगाळे यांच्या नेतृत्वाखालील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली. यामध्ये नीलेश भंगाळे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनल १७ पैकी ७ जागा जिंकत सर्वांत मोठे पॅनल ठरले आहे. चौरंगी लढतीत भाजप तालुकाप्रमुख गोपाळ भंगाळे व शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांचाही पराभव झाला. माजी जि.प. महिला व बालकल्याण सभापती नीता चव्हाण यांचाही पराभव झाला. गोपाळ भंगाळे यांच्या परिवर्तन पॅनलला ४, निवृत्त डीवायएसपी पुंडलिक सपकाळे यांच्या पॅनलला ६, तर नीलेश विष्णू भंगाळे यांच्या ग्रामविकास पॅनलला ७ जागा मिळाल्या. राजेंद्र चव्हाण यांच्या ग्रामविकास आघाडी पॅनलला खातेदेखील उघडता आले नाही. राजेंद्र चव्हाण स्वत:, त्यांच्या पत्नी व मुलगाही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. नीलेश विष्णू भंगाळे यांनी भाजपचे तालुका प्रमुख गोपाळ भंगाळे यांचा तब्बल ३६६ मतांनी पराभव केला. कानळद्यात शिवसेना पुरस्कृत उमेदवारांचा पराभव झाला आहे. दरम्यान, त्रिशंकू स्थिती असल्याने आता घोडेबाजार मोठ्या प्रमाणात बहरणार आहे.

वाॅर्ड १

सुकलाल श्रावण सातोडे - ३८१

जयश्री प्रभाकर गायकवाड - ३०४

वाॅर्ड २

भिकन भगीरथ सपकाळे - ४६५

कविता प्रमोद सपकाळे - ५४५

आशा प्रमोद चव्हाण - २७२

वाॅर्ड ३

एकनाथ अमृत सपकाळे - ४४८

त्रिवेणी गोकुळ सपकाळे - ३१६

प्रतिभा विष्णू भंगाळे - ३१६

वाॅर्ड ४

नीलेश विष्णू भंगाळे - ४९०

निवृत्ती प्रभाकर बोरोले - ४८५

वासंती प्रभाकर राणे - ३७५

वाॅर्ड ५

जगदीश सुकदेव सपकाळे - २०८

वासंती प्रभाकर राणे - ३७५

रूपाली आनंदा सपकाळे - ३३८

वाॅर्ड ६

किशोर भगवान सपकाळे - ५५५

पुंडलिक तुळशीराम सपकाळे - ६१७

हर्षा विनोद सपकाळे - ५७०