शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या नळीने गळफास घेऊन वेटरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST

जळगाव : पाण्याच्या नळीने गळफास घेऊन जितेंद्र रमेश पाटील (वय २५,रा.चाळीसगाव) या तरुणाने अजिंठा चौकातील हॉटेल महाराजामध्ये आत्महत्या केल्याची ...

जळगाव : पाण्याच्या नळीने गळफास घेऊन जितेंद्र रमेश पाटील (वय २५,रा.चाळीसगाव) या तरुणाने अजिंठा चौकातील हॉटेल महाराजामध्ये आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक किशोर महाजन व कामगार सकाळी १० वाजता हॉटेल उघडायला गेले असता तेथे पाणी भरण्याच्या पिवळ्या नळीने जितेंद्र याने गळफास घेतल्याचे दिसले. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. जितेंद्र हा एक वर्षापासून हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता. पोलिसांनी आधारकार्डावरुन त्याची ओळख पटविली. त्याच्याकडे मोबाईल किंवा सुसाईड नोट काहीच नव्हते. त्याला दारुचे व्यसन असल्याचे सांगण्यात आले. या हॉटेलमध्ये तो एकटाच मुक्कामाला रहात होता. तो अविवाहित होता. त्याने आत्महत्या का केली याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या पश्चात आई लिलाबाई, मोठा भाऊ राजेंद्र, बहिण वैशाला असा परिवार आहे. दुपारी कुटुंबिय आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. तपास रतिलाल पवार करीत आहेत.