शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुरूंना कार भेट देऊन कृतज्ञतेचे दर्शन

By admin | Updated: January 21, 2017 00:38 IST

तनयने पाळले वचन : लवकरच सेवाभावी संस्थांनाही देणार रक्कम

जळगाव : ‘डान्स आयकॉन’ ठरलेल्या तनय मल्हारा याला ‘डान्स प्लस २’ या खासगी वाहिनीवरील नृत्य स्पर्धेचा विजेता झाल्यानंतर बक्षीस म्हणून मिळालेली कार तनयने शुक्रवारी आपले गुरू अखिलेश तिलकपुरे यांना भेट दिली व गुरूंबद्दल कृतज्ञतेचे दर्शन घडविले.  विजेता झाल्यानंतर जळगावात आयोजित कार्यक्रमात तनयने ही कार  गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना भेट देण्याचे जाहीर वचन जळगावकरांसमोर दिले होते. त्यानुसार  तनयने ही कार शुक्रवारी सेंट टेरेसा शाळेत आयोजित समारंभात गुरू अखिलेश तिलकपुरे यांना भेट दिली. या वेळी तनयने समाज, गुरू व जळगावकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या शालेय मित्रांसमोर त्याने आदर्श उदाहरण उभे केले. त्याच्या या कृतज्ञतेचे सर्वांनी कौतुक केले. या वेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष  अशोक जैन, आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफना,  महापौर नितीन लढ्ढा, तनयचे वडील व मल्हार कम्युनिकेशन्सचे संचालक आनंद मल्हारा, सेंट टेरेसा स्कूलच्या प्राचार्या ज्युलीट, सिस्टर मर्सी आदी उपस्थित होते.तनय आपल्या आजोबांच्या ‘समाजाप्रती देणे लागतो’ या जाणिवेला जाणून व जगून आपली वाटचाल करत आहे. एवढे यश संपादन करूनही तनयच्या डोक्यात यशाची हवा गेली नसून त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत आणि समाजाशी त्याची नाळ आताही जुळून आहे, हे पाहून धन्य वाटले’ अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन मनोज डोंगरे यांनी केले. बक्षिसातील रक्कम लवकरच सेवाभावी संस्थांना दानविजेता झाल्यानंतर बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम  येथील सामाजिक संस्थांना दान करण्याचे वचन तनयने दिले होते. रक्कम अजून वाहिनीतर्फे मिळालेली नसून ती लवकरच मिळणार आहे. ती मिळाल्यानंतर लवकरच संस्थांना दान करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.या वेळी बोलताना अशोक जैन म्हणाले की, तनय हा एक चांगला कलाकार, खेळाडू, विद्यार्थी तर आहेच, याशिवाय तो एक चांगला व्यक्तीही आहे. तो जळगावचे नाव आणखी देशभरात पोहोचवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.