शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरमध्ये विनोदी संदेशातून शिक्षकांची व्यथा व्हायरल

By admin | Updated: May 4, 2017 12:56 IST

शासन बाहुबली तर पीडित शिक्षकांना दिली बाहुबलीची उपमा

 अमळनेर, दि.4 - स्टाफ पोर्टलची माहिती शासनाने शिक्षकांना दिलेल्या मुदतीत तातडीने भरायला लावली आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक पातळ्यांवर शिक्षकांना काम करावे लागत असल्याने, शिक्षकवर्गही त्रस्त झालेला आहे. त्यामुळेच  वैतागलेल्या कटप्पाने बाहुबलीला मारले असा विनोदी संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामागे शासनाच्या धोरणामुळे शिक्षकांचे काय हाल होत आहेत हे व्यक्त करण्याचा प्रय} केला आहे. यात कटप्पा म्हणून शिक्षक तर बाहुबली म्हणून शासनाला संबोधले आहे.  

 शासनाने स्टाफ पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची संपूर्ण माहिती मागितली आहे. शासनाकडून कुठलीही माहिती अल्पमुदतीत ऑनलाईन मागितली जाते.  त्यात अनेक अडचणी येतात. इंटरनेट सुरू  न होणे,   तांत्रिक अडचणी येणे यासारख्या अनेक समस्या असतात. त्याचा विचार न करता सरळ जबाबदारी शिक्षकांवर ढकलली जाते. त्यांना कारवाईची धमकी दिली जाते. त्यात त्यांची अडचण कशी होते याच संतप्त भावनेतून शिक्षकांनी कटप्पाचे संदेश व्हायरल केले आहेत. तो संदेश असा आहे 
‘कट्टपाने बाहुबलीला का मारल’ याचे उत्तर सापडले.    
बाहुबलीने (शासनाने) कट्टपाला (शिक्षकाला) पोर्टल वर माहिती भरायला व्हाटस् अपवर सांगितले. कट्टपाला वाटले तितकी सोपी प्रक्रिया नव्हती. परत बाहुबलीचा व्हाटसअपवर मेसेज आला की चार दिवसातच माहिती भरली पाहिजे. मग काय कट्टपा लॅपटॉप घेऊन बसला की माहिती भरायला. दिवसा साईट बंद. रात्री स्लो. बिचारा वैतागून गेला. परत बाहुबलीचा मेसेज आला की जर माहिती भरली नाही तर सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. पुढील कार्यवाही केली जाईल. मग काय कट्टपा ना जेवायचा, ना झोपायचा, त्याने तर आंघोळ करायच बंद केल. पण साईट स्लो, कधी बंद बिचारा वैतागून गेला. मग काय घेतली तलवार आणि केल की बाहुबलीच काम... संदेश विनोदी असला तरी गंभीर विचार करायला लावणारा आहे मनस्थिती बिघडल्यास शिक्षक कोणत्या स्तरावर जाऊ शकतो हेच या संदेशात सुचवण्यात आले आहे.