शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस बॅगमध्ये आढळली गावठी दारू

By admin | Updated: March 3, 2017 00:10 IST

इंद्रप्रस्थ नगरात सुरक्षा यंत्रणेची धावपळ : बॉम्बशोधक पथकाकडून पाहणी

जळगाव : इंद्रप्रस्थ नगरात गुरुवारी संशयास्पद बॅग आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते, त्याचप्रमाणे बॅगेत काय आहे याबाबत उत्सुकताही ताणून धरलेली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन यंत्राद्वारे तपासणी केली. घातक द्रव्य अथवा धोकेदायक काहीच नसल्याचे सिग्नल मिळाल्यानंतर कर्मचाºयांनी बॅग उघडली, मात्र त्यात चक्क रबरी ट्युब होता व त्यात गावठी दारू आढळून आली. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ झाली तर नागरिकांच्या भीतीचे रुपांतर मनोरंजनात झाले. इंद्रप्रस्थ नगरतील रहिवासी राम जडेजा यांच्या कुटुंबातील महिला सदस्य सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अंगणाची सफाई करण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी त्यांना अंगणात बेवारस व वजनदार संशयास्पद बॅग दिसली. जडेजा कुटुंबीयांनी हा प्रकार लगेच आजुबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आणून दिला. येथील रहिवासी अ‍ॅड.दिलीप पोकळे यांनी या बेवारस बॅगेची माहिती शहर पोलीस ठाण्यात कळविली. माहिती मिळताच दुष्यंत खैरनार, संजय भालेराव, प्रीतम पाटील यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले तर बॉम्बशोधक पथकालादेखील पाचारण करण्यात आले.  बॅगेत धोकेदायक काहीच नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा निश्वास  सोडला. नंतर ही बॅग शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. रबरी ट्युबमध्ये आढळली गावठी दारू...पथकातील अरुण पाटील,नंदलाल चौधरी, देवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, अतुल चौधरी, राजेंद्र पाटील, राजेंद्र जंगले यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात रबरी ट्युबमध्ये गावठी दारू भरल्याचे आढळून आले.