शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सत्रासेन येथे ग्रामस्थांनी चोरट्यांना बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 12:58 IST

आॅनलाईन लोकमत चोपडा, जि.जळगाव , दि...८ :तालुक्यातील सत्रासेन येथे शेती शिवारात चोरीच्या उद्देशाने आलेल्या तीन संशयित चोरांना ग्रामस्थांनी पाठलाग करून, पकडले. त्यांना गावात आणून जबरदस्त मारहाण केली. यात तिघे चोरटे जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने, त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान एक चोरटा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

ठळक मुद्देमारहाणीत तिघे जखमी, उपचारासाठी जळगावला हलविलेपोलिसांनी घेतले तिघांचे जबाब
आॅनलाईन लोकमत चोपडा, जि.जळगाव , दि...८ :तालुक्यातील सत्रासेन येथे शेती शिवारात चोरीच्या उद्देशाने आलेल्या तीन संशयित चोरांना ग्रामस्थांनी पाठलाग करून, पकडले. त्यांना गावात आणून जबरदस्त मारहाण केली. यात तिघे चोरटे जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने, त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान एक चोरटा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.सत्रासेन शेतीशिवारात केबल चोरीच्या उद्देशाने चार चोरटे दुचाकीवर आले होते. मात्र रात्रीच्यावेळी शेतात राखण करणाºया शेतकºयाने त्यांना हटकले असता, ते दुचाकी घेऊन पळू लागले. शेतकºयाने गावात फोन करून, ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. ग्रामस्थांनी चोरट्यांचा जवळपास अडीच किलोमीटर पर्यंत पाठलाग केला. चौघांपैकी कैलास पेरसिंग भिलाला (३२), भायास विपला भिलाला (३७) , राजाराम फुलसिंग भिलाला (२१) या तीन संशयितांना ग्रामस्थांनी उत्तमनगरजवळ पकडले. ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप दिला. त्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सत्रासेनला जाऊन तिघ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना सकाळी ६ वाजेच्या सुमारास चोपडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी प्रथमोपचार केले. संशयितांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने, त्यांना जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी जखमींचे जबाब घेतले आहेत. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणाविरूद्ध गुन्हा दाखल झालेला नाही.