शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

टोळक्याकडून व्हीडीओ पार्लरची तोडफोड

By admin | Updated: March 31, 2017 00:35 IST

निवृत्त फौजदाराला मारहाण : फुले मार्केट परिसरातीलही कापड दुकानाची काच फोडली

जळगाव : ख्वॉजामिया चौकाला लागून असलेल्या प्रताप नगरातील न्यू इलू व्हिडीओ पार्लर या दुकानात गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता दहा ते 15 जणांच्या टोळक्याने प्रवेश करुन हातातील काठी व सळईने काच, टिव्ही व अन्य साहित्याची नासधूस करुन सेवा निवृत्त सहायक फौजदारासह दोघांना मारहाण केली तर या घटनेनंतर तासाभराने फुले मार्केट परिसरातही चार ते पाच जणांनी जय बाबा या कापड दुकानाची काच फोडली.प्रताप नगरात रस्त्याला लागून संजय जगन्नाथ पाटील यांच्या मालकीचे न्यू इलू व्हिडीओ पार्लर नावाचे दुकान आहे. पाटील यांनी दुकानासमोरच ज्ञानेश्वर काशिनाथ सूर्यवंशी यांना कपडे इस्त्री करण्यासाठी जागा दिली आहे. त्या ठिकाणी सूर्यवंशी टेबल लावतात. सोमवारी एक रिक्षा चालक या टेबलवर बसला असता संजय पाटील यांचे वडील निवृत्त सहायक फौजदार जगन्नाथ श्रीपत पाटील यांनी त्याला हटकले होते. या गोष्टीचा राग आल्याने रिक्षा चालक दहा ते 15 जण घेऊन गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता दुकानात आला व काहीही न बोलता या सर्वानी दुकानाची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यांना रोखण्याचा प्रय} करायला गेलेल्या संजय पाटील व त्यांचे वडील जगन्नाथ पाटील यांनाही या टोळक्याने मारहाण केली. या हल्लयात एक टिव्ही, दुकानाचे बॅनर, खुच्र्या व किरकोळ साहित्याचे नुकसान झाले आहे.दरम्यान, जिल्हा पेठचे उपनिरीक्षक गिरधर निकम, रवी नरवाडे, अल्ताफ पठाण यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर संशयिताचा शोध घेतला, त्यातील एका जणाचे नाव निष्पन्न झाले होते, मात्र उशिरार्पयत त्याला ताब्यात घेतले नव्हते. फुले मार्केट परिसरातील जय बाबा या कापड दुकानाचाही चार ते पाच जणांनी काच फोडला व त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. दुकान मालकाने पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली.हल्लेखोर समजू शकले नाहीत.‘हम गुंडे है..’ टोळीतील मुख्य सूत्रधार असलेला रिक्षा चालक संजय पाटील व त्यांच्या वडीलांना धमकावत होता. ‘हम गुंडे है, हमारा कोईभी बिघाड नही सकता’ असे म्हणून धमकावत होता.त्याच्या रिक्षाचा क्रमांक एम.एच.19 व्ही.6835 असा असून तो हरीविठ्ठल नगरातील रहिवाशी असल्याचे पाटील यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, एकाच्या दुचाकीवर ‘हम गुंडे है’ असे मागे लिहिलेले आहे तर नंबरप्लेटच्या जागीही नंबर न लिहिता वेगळेच नाव लिहिले आहे.भादली हत्याकांडाचा चाळीसगाव दरोडय़ाच्या दिशेनेही तपासभादली हत्याकांडातील मारेक:यांर्पयत पोलिसांना अद्यापर्पयतही पोहचता आलेले नाही. दरम्यान, 3 मार्च रोजी चाळीसगाव येथे झालेल्या दरोडा व भादली हत्याकांड या दोन्ही घटनांमध्ये काही अंशी साम्य असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरु केला आहे. दरम्यान, आतार्पयत शंभराच्यावर जणांची चौकशी झाली असून 42 जणांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले आहेत.हातगाडीला आगखाद्य पदार्थाच्या गाडीवरील सिलिंडरची नळी निघून भडका झाल्याने लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक झाले. यात तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी न्यू.बी.जे. मार्केट परिसरात घडली. अमजद खान खलील खान (रा.गेंदालाल मील परिसर) यांनी  नाश्ताच्या हातगाडय़ा सुरु केल्या आहेत. गुरुवारी दुपारी कारागीर गाडीवर काम करीत असताना अचानक सिलिंडरची नळी निघून भडका झाला.