शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात उतरलेय अवघे उन्मेष पाटील कुटुंबीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:08 IST

राजकीय आखाडा : जिंकण्यासाठी सारेच करताहेत मेहनत

ठळक मुद्देकुटुंब रंगलंय राजकारणात

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव : भाजपा-सेना युतीचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यही प्रचारात उतरले आहेत.चैत्रातल्या रणरणत्या उन्हातही कुटुंब प्रचारात रंगल्याचे दिसून येत आहे. स्वत: आमदार उन्मेष पाटील, त्यांच्या पत्नी संपदा उन्मेष पाटील, त्यांचे वडिल भैय्यासाहेब पाटील, दाजी प्रशांत वाघ, बहिण योगिनी वाघ यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली आहे. ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यानंतरही गुरुवारपासूनच पाटील कुटुंबाने नियोजनपूर्वक 'प्रचार पायपीट' आरंभिली आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन गेल्या साडेचार वर्षात आमदार उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत असेचे काम जळगाव लोकसभा मतदार संघात करण्याचे आश्वासन देत आहेत.उन्मेष पाटील । भाजपराजकारणाचा कोणताही पुवार्नुभव नसताना वयाच्या ३६व्या वर्षी उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव विधानसभेची निवडणुक जिंकली. गेल्या साडेचार वर्षात केलेली विकासकामे हा त्यांचा 'प्रचार अजेंडा' आहे.पत्नी । संपदा उन्मेष पाटीलसंपदा पाटील यांनी २००७ पासून उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या माध्यमातून त्या महिलांसाठी उपक्रम राबवित आहेत. सध्या त्या सकाळी सात ते रात्री ११ पर्यंत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.वडिल । भय्यासाहेब पाटीलदरेगाव येथील प्रगतीशिल शेतकरी अशी भैय्यासाहेब पाटील यांची ओळख आहे. त्यांनी काही वर्ष बेलगंगा साखर कारखान्यात नोकरीही केली. सध्या भैय्यासाहेब ग्रामीण भागात प्रचारात सक्रीय झाले आहेत.मेहूणे । प्रशांत वाघ२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचार नियोजनात उन्मेष पाटील यांचे मेहूणे प्रशांत वाघ यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. लोकसभेच्या रणसंग्रामातही ते नियोजनासाठी मिशन मोडवर असतील.बहिण । योगिनी वाघउन्मेष पाटील यांच्या भगिनी योगिनी प्रशांत वाघ या देखील प्रचारात सहभागी झाल्या आहेत. संपदा पाटील यांच्यासोबत आणि वैयक्तिकही त्यांनी उन्मेष पाटील यांचा प्रचार सुरु केला आहे.

टॅग्स :Politicsराजकारण