शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

विदगाव फाट्याजवळून दुचाकी चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

२६ सीटीआर ३० लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटना ...

२६ सीटीआर ३०

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांना पकडणे व मुद्देमालाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. शुक्रवारी एलसीबीच्या पथकाने दोन चोरट्यांना पकडून चोरी केलेली एक दुचाकी त्यांच्याकडून जप्त केली आहे.

धरणगावातील रहिवासी योगराज भगवान चौधरी यांची दुचाकी २६ मार्च रोजी एरंडोल रस्त्यावरील हॉटेल मयुरच्या बाहेरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यानंतर याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ही दुचाकी संजय उर्फ काळू बळीराम कोळी (२३, रा़ वढोदा, ता. यावल) व गोवरलाल उर्फ गोलू कृष्णनाथ कोळी (२१, रा. शिरागड, ता. यावल) हे दोन तरूण घेऊन फिरत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी लागलीच संशयितांचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दोघांना शुक्रवारी एलसीबीच्या पथकाने विदगाव फाट्याजवळ सापळा रचून अटक केली. त्यांच्याजवळून चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली असून, दोघांना पुढील कार्यवाहीसाठी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

...यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मागदर्शनाखाली विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील आदींनी केली आहे.