शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी जखमी

By admin | Updated: June 11, 2017 17:45 IST

रेल्वे स्टेशन येथून नातेवाईकांना घेवून येत असलेल्या अर्चना बडगुजर या तरुणीच्या दुचाकीला रविवारी सकाळी ट्रकने धडक दिली.

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.11 - रेल्वे स्टेशन येथून नातेवाईकांना घेवून येत असलेल्या अर्चना गणेश बडगुजर (वय 21, रा.भिकमचंद जैन नगर, जळगाव) या तरुणीच्या दुचाकीला रविवारी सकाळी पावणे सहा वाजता भोईटे नगर रेल्वे गेटजवळ ट्रकने धडक दिली. त्यात अर्चना जखमी झाली असून तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी तरुणी व तिचा भाऊ रविवारी मुंबईहून येत असलेल्या मामाला घेण्यासाठी वडीलासोबत दुचाकीने (एम.एच.19 बी.एस.4996) गेलेली होती. तेथून परत येत असताना भोईटेनगरचे रेल्वे फाटक बंद होते. त्यामुळे दोघं दुचाकी थांबल्या होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने (एम.एच.19/4129  अर्चनाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी रेल्वे गेटवर आदळली गेली. या अपघातामध्ये अर्चना जखमी झाली नातेवाईकांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत गेटमनच्या स्वाधीन केले.