शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन बालिकांवर अत्याचार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 19:25 IST

सहा दिवसांपूर्वी दाखल झाला होता गुन्हा

सावदा, ता. रावेर - चॉकलेटचे अमीष दाखवून दोन बालिकांवर अत्याचार करणाऱ्या अरूण यशवंत मेढे उर्फ डॉक्टरबाबा या नराधमास सावदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील गाते येथील अरूण यशवंत मेढे उर्फ डॉक्टरबाबा याने सुमारे सहा दिवसांपूर्वी गाते येथील एका सात वर्षीय बालिकेस चॉकलेटचे आमीष दाखवून आपल्या घरी बोलावले. यानंतर त्याने मोबाईलमध्ये अश्लील क्लीप दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्या बालिकेने आपल्या आईला याची माहिती २९ रोजी दिली. यावरून संबंधीत महिलेने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता यशवंत मेढे याने गेल्या महिन्यात याच बालिकेच्या समवयीन मैत्रीणीवरही याच प्रकारे अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे सावदा पोलिसांनी अरूण यशवंत मेढे उर्फ डॉक्टरबाबा याच्या विरूध्द भादंवि ३७६ (२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ३,४,५, (एल)(एम), ६, ११(३), १२ अन्वये गुन्हा नोंदविला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.