शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपार केलेल्या दोन आरोपींना भुसावळला अटक

By admin | Updated: May 16, 2017 15:35 IST

गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याने हिरामण उर्फ गोज:या समरु जाधव व जय मुकेश ठाकूर, दोघे रा. भुसावळ यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

ऑनलाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 16 -   गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या दोन जणांना हद्दपार केल्यानंतरही ते भुसावळ शहर व परिसरात आढळून आल्याने दोघांना गुन्हे शोध शाखेच्या पथकाने  अटक केली. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याने हिरामण उर्फ गोज:या समरु जाधव व जय मुकेश ठाकूर, दोघे रा. भुसावळ यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपारीचे आदेश धुडकावून ते भुसावळ व परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार  सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध शाखेचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, विकास सातदिवे, संजय पाटील, प्रवीण ढाके, अनिल पाटील आदींनी ही कारवाई केली.