शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ंराज्य आदिवासी साहित्य संमेलन अध्यक्षपदी तुकाराम रोंगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:36 IST

चाळीसगाव येथील बैठकीत निर्णय

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चाआदिवासी साहित्याचे विद्रुपीकरण होत असल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव (जि. जळगाव)  : चवथ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाबाबत आदिवासी साहित्य अकादमीची बैठक येथे रविवारी झाली. यावेळी पुणे विद्यापीठातील मराठी भाषा प्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे यांची संमेलनाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या या संमेलनाच्या नियोजनाबाबत कवी वाहरु सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. अनेक विद्यापीठात व महाराष्ट्र साहित्य निर्मिती मंडळाकडून आदिवासी साहित्यात  इतर साहित्य घुसडून त्याचे विद्रुपीकरण होत असल्याबद्दल निषेधाचा ठराव केला. हा ठराव डॉ.संजय लोहकरे यांनी मांडला. हे साहित्य संमेलन मेहुणबारे येथे घेण्याविषयी कवी सुनील गायकवाड यांनी विचार मांडले. याच वेळी राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाचा लोगो प्रकाशन जि.प. सदस्या मोहिनी गायकवाड, वाहरु सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन, ग्रंथदिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन आहे. बैठकीत डॉ.वाल्मिक अहिरेंचा पीएचडी मिळाल्याबद्दल सत्कार झाला. तसेच नवनिर्वाचित आदिवासी पं.स. सदस्य व जि.प. सदस्यांचाही गौरव केला. विश्वास पाडोळसे, अनिल पवार, दिनेश चव्हाण, डॉ.संजय लोहकरे, राकेश खैरनार, प्रा.जितेंद्र सोनवणे, संजय बहिरम, विजय गायकवाड, गौतमकुमार निकम, एकनाथ गोफणे, संजय सोनार, रमेश पोतदार, रतन मोरे, एल.टी.सोनवणे, सुनील गायकवाड, एन.आर.पाटील, ललिता पाटील, भगवान जगताप, कल्पना गायकवाड  आदी उपस्थित होते. बोली भाषा समन्वयक म्हणून रमजान तडवी व एकनाथ गोफणे यांची निवड केली.  संमेलनात 1001 रुपयाचा वाहरु भाऊ साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे.