शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दहिगावच्या तरुणाला चार महिन्यात तीन वेळा सर्पदंश

By admin | Updated: May 12, 2017 17:15 IST

तिन्ही वेळा झाला सकाळच्या वेळी सर्पदंश

 दहिगाव, ता.यावल,दि.12- साप आणि मानवातील वैर आणि त्यातून नाग व नागिणकडून घेण्यात येणारा बदला चित्रपटात अनेक वेळा पहायला मिळाला आहे. मात्र यावल तालुक्यातील दहिगाव येथील गणेश मिस्त्री या तरुणाला चार महिन्यात चक्क तीन वेळा सर्पदंश झाला आहे. विशेष म्हणजे तिन्ही वेळा सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास एकाच सापाने आपल्या चावा घेतल्याचा दावा गणेशने केला आहे.

  दहिगावातील   गणेश  देवीदास मिस्त्री (वय 40) या कारागिर युवकास चार महिन्यापूर्वी  शौचास बसला असता त्याच्या पायाला व कमरेखाली सापाने चावा घेतला होता. त्यावेळी त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालय व जळगाव सामान्य रुग्णालयात तीन दिवस उपचार करीत नंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. 17 रोजी सकाळी साडे आठ वाजता दुसरी घटना झाली होती. तर शुक्रवार 12 मे रोजी   घराच्या पाठी मागील भागात भोकर झाडाच्या जवळील काडी कचरा, पाटय़ा उचलत असताना सापाने त्याच्या डाव्या हाताच्या मनगटाला चावा घेतला.   साप दोन ते तीन फूट लांबीचा असावा असा अंदाज आहे. मिस्त्रीना तीन वेळा ही सकाळी एकाच वेळी साडे आठ वाजेच्या दरम्यान सापाने चावा घेतला हे विशेष असल्याचे आश्चर्य होत आहे. याच इसमास तीन वेळा साप चावा घेतो म्हणजे नागिन चित्रपटाची पुनरावृत्ती तर नाही ना? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.