शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींची धडक तीन ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 00:31 IST

वाडी किल्ला : मयतांमध्ये काका-पुतण्याचा समावेश

जामनेर : बोदवड-जामनेर रस्त्यावर झालेल्या अपघातात दोन मोटारसायकली एकमेकांवर आदळल्याने तीन जण ठार, तर दोन जण जखमी झाले. मयतांपैकी दोन जण हे तालुक्यातील टाकळी येथील काका-पुतणे आहेत. हा अपघात वाडीकिल्ला गावाजवळ गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. टाकळी येथील एकाच कुटुंबातील अजरुन रामदास माळी (32), प्रल्हाद श्यामू माळी (60) व मंजुळा प्रल्हाद माळी (55) हे तीन जण मलकापूरजवळील बहादरपूर येथे सकाळी लगAाला गेले होते. परत येत असताना त्यांच्या मोटारसायकलला (एमएच-19-सीएन-9476) समोरून येणा:या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. जामनेर येथून बोदवडकडे जात असलेल्या मोटारसायकलवर (एमएच-28/यु-7599) किसन चिमा शिंदे (रा.नांदगाव, जि.नाशिक) व जगदेव वासुदेव किटे (वय 38), रा.कोल्हाडी, ता.बोदवड हे तीन जण होते. यातील अजरुन माळी, किसन शिंदे (वय 35) हे दोघे जागीच ठार झाले, तर प्रल्हाद माळी हे जळगावला उपचारासाठी जात असताना रस्त्यातच मरण पावले. मंजुळा माळी व जगदेव किटे या दोघा जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना जळगावी सामान्य रुग्णालयात हलविण्यात                     आले.अपघातातील मयत किसन शिंदे यांच्या मेंढय़ाचा कळप आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नजीर शेख, उपनिरीक्षक विशाल पाटील हे रुग्णवाहिका व पोलिसांसह घटनास्थळी निघाले.पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकाचालक जालमसिंग, रवींद्र झाल्टे व शोएब सौदागर यांनी मृत व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉ.जयश्री पाटील व डॉ.आर.के. पाटील यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली होती.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज दुपारी शहरात असल्याने अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.अपघाताची भीषणता एवढी होती की, दोन्ही मोटारसायकल चक्काचूर झाल्या होत्या. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.  मृतदेह व जखमी रस्त्यावरच पडून होते. पोलीस व रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर मृतदेह हलविण्यात आले.