शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
3
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
4
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
5
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
6
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
7
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
8
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
9
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
10
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
12
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
13
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
14
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
15
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
16
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
17
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
18
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
19
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...

सलग तीन दिवस भडगाव अंधारात

By admin | Updated: May 28, 2017 17:54 IST

संतप्त नागरिकांचा वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा

ऑनलाईन लोकमत
भडगाव,दि.28 - शहरात 25 रोजी सायंकाळपासून वीजपुरवठा बंद आहे. तीन दिवस उलटूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरुळीत झाला नाही.यामुळे संतप्त नागरिकांनी 28 रोजी वीज सबस्टेशनवर मोर्चा काढला व वीज कंपनी अधिका:यांना जाब विचारला.  घटनेची माहिती कळताच आमदार किशोर पाटील यांनीही सबस्टेशनला भेट दिली व अधिका:यांना धारेवर धरले. यानंतर दुरुस्ती कामाला शहरात दुपारी 12 वाजेनंतर वेगाने सुरुवात झाली. 
25 रोजीच्या वादळ व पावसामुळे परिसरातील अनेक पोल वाकून वीज ताराही तुटल्या. यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज जोडणीचे काम सुरु असल्याचे अधिकारी व कर्मचारी सांगत होते. तीन दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरु न झाल्याने  शहरातील वीज पुरवठा खंडीत होता. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मोबाईल बंद पडले. इन्व्हर्टर, फ्रीजही बंद पडले. प्रचंड उकाडय़ामुळे नागरिक हैराण झाले होते. 
28 रोजी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने पुन्हा नागरिकांनी सकाळी 11 वाजता सबस्टेशनवर मोर्चा नेला. वीजपुरवठा सुरळीत  करीत नाही तोर्पयत येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. आमदार किशोर पाटील यांना घटना कळताच  त्यांनीही नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली.