शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षापूर्वी ज्यांना सत्तेवर बसविले ते चोर निघाले : संजय राऊत

By admin | Updated: June 11, 2017 13:14 IST

मोदींनी वापरलेले कोट विकले तरी महाराष्ट्रातील शेतक:यांची कजर्माफी होईल

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि.11 - कालर्पयत शेतक:यांच्या प्रश्नावर काँग्रेसला शिव्या घालत होतो. मात्र तीन वर्षापूर्वी वाजत गाजत ज्यांना सत्तेवर बसविले तेच चोर निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या कोटची विक्री केली तरी महाराष्ट्रातील शेतक:यांची कजर्माफी होईल अशी बोचरी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार येथे केली.
नंदुरबार येथे रविवारी दुपारी 12 वाजता शिवसेनेतर्फे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात खासदार राऊत यांनी भाजपावर टिका केली. कालर्पयत आम्ही शेतक:यांच्या प्रश्नांवर काँग्रेसला शिव्या घालत होतो. तीन वर्षापूर्वी  वाजत गाजत सत्तेवर बसविले ते देखील चोर निघाले. आता त्यांच्याकडून हिशोब मागत आहोत म्हणून त्यांच्या जिव्हारी लागत असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीतील सर्व चोर आता कोणत्या पक्षात आहेत ते भाजपाला विचारा. त्यांनी वाल्याचे वाल्मिकी करण्याचे मशिन आणले का? असा सवाल त्यांनी केला. शेतक:यांना कजर्माफी देण्यासाठी केंद्र व राज्य शासन चालढकल करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेले कोट विकले तरी महाराष्ट्रातील शेतक:यांची कजर्माफी होईल असा टोला त्यांनी यावेळी लगावला.