शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीवरून कमी केल्याने शिक्षकाने सुरु केला ऑनलाईन सट्टा जुगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:16 IST

फोटो : 9.31 वाजेचा मेल.सागर दुबे नावाने लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : व्हॉटस्ॲपच्या माध्‍यमातून सट्टा जुगार खेळणाऱ्या नितीन चंद्रकांत ...

फोटो : 9.31 वाजेचा मेल.सागर दुबे नावाने

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : व्हॉटस्ॲपच्या माध्‍यमातून सट्टा जुगार खेळणाऱ्या नितीन चंद्रकांत वाघ (रा.अजिंठा हाऊसिंग सोसायटी, एमआयडीसी) यास शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता एमआयडीसी पोलिसांनी ढाके कॉलनीतून अटक केली आहे. त्याच्याजवळून ७४० रूपयांची रक्कम व पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल हस्तगत करण्‍यात आला आहे.

ढाके कॉलनीतील एका वखारीजवळ नितीन वाघ हा व्हॉटस्ॲपच्या माध्‍यमातून सट्टा जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता वाघ याला ऑनलाईन जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याजवळून ७४० रूपयांची रक्कम व पाच हजार रूपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्यास अटक केली आहे. त्यानंतर सचिन मुंढे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल केला आहे.

नोकरीतून केले कमी अन् सट्टा जुगार खेळण्यास सुरुवात

एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेला संशयित नितीन वाघ हा शिक्षकी पेशात होता. मात्र, नोकरीतून कमी करण्‍यात आल्यानंतर त्याने ऑनलाईन सट्टाजुगार खेळण्यास सुरूवात केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, मुदस्सर काझी, इमरान सैय्यद, योगेश बारी आदींनी केली आहे.