शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार

By admin | Updated: July 6, 2017 00:12 IST

शिक्षणमंत्र्यांचे पत्र : तपासणीसाठी धान्याचे नमुने नाशिकला

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भुसावळ तालुक्यातील कुºहे-पानाचे, खंडळा, साकरी या गावांमधील जि.प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार वितरित केला जातो याप्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दखल घेतली असून यात दोषी असलेल्या  संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन  दिले आहे. या  प्रकरणी जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल त्यांनी घेतली आहे.२९ जून  रोजी जि.प.सदस्यांनी भुसावळ तालुक्यातील काही शाळांमध्ये जाऊन  शालेय पोषण आहार प्रकरणी तपासणी केली होती.  यामध्ये तूर डाळ व उडीद डाळ निकृष्ट आढळून आली होती. या  प्रकरणी  सावकारे यांनी २ जुलै रोजी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे या प्रकरणी  तक्रार करत संबंधित पुरवठादार व अधिकाºयांवर कारवाईची मागणी केली होती. शिक्षणमंत्र्यांकडून मंगळवारी रात्री उशिरा पल्लवी सावकारे यांना पत्र पाठवून संबंधित अधिकाºयांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. पुढील आठवड्यात अहवाल प्राप्त होणारया प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती.  कुºहे-पानाचे, खंडळा, साकरी येथील शाळांमधील मालाचे नमुने नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर यांनी दिली. पुढील आठवड्यात या प्रकरणी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाशिक येथे बैठकीला आलो असल्याने शिक्षण मंत्र्याच्या आदेशाबाबत अद्याप माहिती कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.