शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात ६० वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:14 IST

घातपात झाल्याची शंका ; शवविच्छेदनानंतर कळणार कारण

भुसावळ- शहरातील अकबर टॉकीज परीसरातील ८० वर्षीय बेपत्ता महिला सरला अशोक भांडारकर यांचा हात नसलेल्या अवस्थेतील मृतदेह रेल्वेच्या झेडआरटीआय परीसरात रविवारी सकाळी आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.या महिलेचा खून करण्यात आला की अन्य कारणाने तिचा मृत्यू झाला? याबाबत ठोस कारण कळू शकले नाही. वैद्यकीय पथकाने जागेवरच या महिलेचे शवविच्छेदन केले.पतीच्या मृत्यूनंतर आपली ३७ वर्षीय मतिमंद मुलगी सारीकासह सरला भांडारकर या अकबर टॉकीज भागात भाड्याच्या घरात राहत होत्या. गुरुवारी त्यांच्यासह मुलगी सारीका घरातून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या परीचितांनी त्यांच्या रेल्वेत खलाशा असलेल्या स्नुषा कल्याणी जितेंद्र भांडारकर (१५ बंगला, भुसावळ) यांना माहिती दिली . सासु व त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याने कल्याणी यांनी त्यांच्या अकबर टॉकीज भागातील घराला भेट दिली. तर घराबाहेर सारीका जखमी अवस्थेत असल्याने त्यांनी तिच्यावर औषधोपचार करून शनिवारी शहर पोलिस ठाणे गाठत कैफियत मांडली. पोलिसांनी या प्रकरणी सरला भांडारकर बेपत्ता झाल्याबाबत मिसिंगची तक्रार दाखल केली. दरम्यान या घटने मागील कारण गुलदस्त्यात आहे.