शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

सुरेशदादांच्या जामिनात अट टाकण्याचा अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 00:08 IST

राज्य शासनाचे वकील निशांत कातणेश्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता़ त्यावर बुधवारी कामकाज होऊन सर्वोच्च न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला आहे़

धुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना  सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच बिनशर्त जामीन मंजूर केलेला आहे़ त्यात अटी-शर्ती घालाव्या, असा अर्ज राज्य शासनाचे वकील निशांत कातणेश्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता़ त्यावर बुधवारी कामकाज होऊन सर्वोच्च न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला आहे़ सुरेशदादा जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने २ सप्टेंबर २०१६ रोजी बिनशर्त जामीन मंजूर केला होता़ प्रकरणातील इतर संशयितांना जामीन देताना न्यायालयाने अटी व शर्ती घातल्या आहेत़ मात्र सुरेशदादा जैन यांना बिनशर्त जामीन मंजूर झाला़  ते माफीच्या साक्षीदार व नंतर आरोपी झालेल्या सिंधू कोल्हे यांच्यावर दबाव आणू शकतात़ कोल्हे यांचा खटला वेगळा चालवला जात आहे़ त्यामुळे जामिनाबाबत अटी व शर्ती टाकण्यात याव्या, असा अर्ज राज्य शासनाचे  वकील निशांत कातणेश्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता़ त्यावर बुधवारी न्या़ शरद बोबडे व न्या़ नागेश्वर राव यांच्या पीठापुढे कामकाज झाले़ सुरेशदादा जैन यांच्याकडून अ‍ॅड़ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली़ दोघांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने अर्ज नामंजूर केला आहे़