शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सुरत पँसेंजरच्या इंजिनमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:36 IST

दीड तास विलंब : प्रवाशांचा खोळंबा, तातडीने इंजिन बदलले

भुसावळ : भुसावळहून सायंकाळी ६.२५ वाजता सुरतला जाणारी ५९०१४ भुसावळ-सुरत पॅसेंजरच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला.त्यामुळे या गाडीचा सुमारे दीड तासापेक्षा जास्तवेळ खोळंबा झाला शिवाय प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.दरम्यान, बिघाड झालेले (क्रमांक- डब्ल्यूएजी-२३५६८) तातडीने बाजुला करुन दुसरे  रेल्वे इंजिन लावून ही पॅसेंजर गाडी रात्री आठ वाजेनंतर पुढे सुरतकडे रवाना करण्यात आल्याची माहिती  रेल्वे स्थानक व्यवस्थापक आर. के.कुठार यांनी सांगितले. इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला याची तपासणी पीओएच शेडमध्ये केली जाईल,असे कुठार म्हणाले. दरम्यान सुरत पँसेंजर गाडीने जळगाव पर्यंत जाणाºया प्रवाशांना दुसºया गाडीने प्रवास करावा लागला.(प्रतिनिधी)भुसावळ-सुरत पँसेंजरच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. दुसरे इंजिन जोडून गाडी सोडण्यात आली. बिघाड झालेल्या इंजिनची येथील पीओएच शेडमध्ये तपासणी होईल.- आर.के.कुठार, रेल्वे स्थानक व्यवस्थापक, भुसावळ.