शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सुरज झंवरला जामीन पण, महाराष्ट्रात प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पुणे येथे बीएचआर घोटाळ्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्‍यात आलेल्या सुरज झंवर (रा. जयनगर, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पुणे येथे बीएचआर घोटाळ्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्‍यात आलेल्या सुरज झंवर (रा. जयनगर, जळगाव) याला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. अर्टी शर्तीनुसार महाराष्ट्राच्या बाहेर थांबण्याचे आदेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. तसेच आर्थिक गुन्हे शाखेला तपासात सहकार्य करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.

बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर मागील काही महिन्यांपासून पोलीस कोठडीत आहे. सुरज झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ जानेवारीला सायंकाळी अटक केली होती. सुरज याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी दाद मागितली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम.डल्ब्यू सामरे यांच्या न्यायालयात शुक्रवारी सुरज झंवरच्या जामीन अर्जावर कामकाज झाले. सुनावणीअंती अटी-शर्तींवर झंवर याला जामीन मंजूर करण्‍यात आला आहे.

महाराष्ट्रात प्रवेश नाही

सुरज झंवर याला अटी-शर्तीवर जामीन मंजूर करण्‍यात आला आहे. तसेच महाराष्ट्राबाहर थांबण्याचे आदेश केले आहे. त्यामुळे सुरज याला महाराष्ट्रात प्रवेश नसणार आहे. जोपर्यंत सुनील झंवर पोलिसांना मिळून येत नाही. तोपर्यंत सुरज हा राज्याबाहेर राहील, अशी माहिती ॲड. प्रवीण चव्हाण यांनी दिली.