शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बोराळे येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: June 10, 2017 17:27 IST

एकीकडे शेतक:यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आत्महत्याच्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे

ऑनलाईन लोकमतचुंचाळे, जि. जळगाव, दि. 10 -  यावल तालुक्यातील बोराळे येथील तुळशीराम शिवराम पाटील (वय 85) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ आहे. ही घटना शनिवार, 10 रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आत्महत्याच्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. सततची नापिकी व शेती मालाला चांगला भाव न मिळणे, उत्पादनापेक्षा खर्च जास्त लागणे, शेतातील माल विकूण हाती काहीच शिल्लक राहत नसल्याने  नैराश्यातून शेतकऱ्याने आत्महत्या केली़ आहे. बोराळे, ता.यावल येथील रहिवासी तुळशीराम पाटील यांच्याकडे दोन एकर शेती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना नैराश्य आले होते व आपण आत्महत्या करू, असे ते नेहमीच सांगायचे. शुक्रवारी रात्री ते गावातील मंदिरात झोपले होते तेथून त्यांच्या मुलाने त्यांना घरी नेले व पहाटे त्यांचा मुलगा साडेपाच वाजेच्या सुमारास प्रात:विधीसाठी बाहेर पडल्यानंतर तुळशीराम पाटील यांनी राहत्या घराच्या छताला दोरीच्या साह्याने गळफास घेतला़.  

या प्रकरणी पोलीस पाटील माधुरी राजपूत यांच्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ तसंच त्यांचंपाच तास  शवविच्छेदन रखडले.शनिवारी सकाळी नऊ वाजता ग्रामीण रूग्णालयात मृतदेह आणल्यानंतरही डॉक्टरांअभावी तब्बल पाच शवविच्छेदन रखडल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला़ प्रभारी डॉ.देवश्री घोषाल यांनी पदभार सोडल्याने मृतदेह  पाच तास येथे विच्छेदनाकरीता पडून होता़ दुपारी दोन वाजता हिंगोणा आरोग्य केंद्राचे डॉ. फिरोज तडवी आल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केले.