शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचार ठेवल्यास विद्यार्थ्यांना यश मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:34 IST

विसावे हे भडगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव तालुक्याच्या वतीने पंचायत समिती सभागृहात आयोजित गुणवंत पाल्य व कोरोनायोद्धा सन्मान ...

विसावे हे भडगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव तालुक्याच्या वतीने पंचायत समिती सभागृहात आयोजित गुणवंत पाल्य व कोरोनायोद्धा सन्मान कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, जिल्हाध्यक्ष उत्तम मोरे, नायब तहसीलदार महेंद्र मोतीराय, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, महिला दक्षता समिती अध्यक्ष योजना पाटील, तालुकाध्यक्ष रवि अहिरे, तालुका उपाध्यक्ष मधुकर वाघ, सचिव आबा बाविस्कर, युवा अध्यक्ष सुधीर अहिरे, महिला तालुकाध्यक्ष लता अहिरे, महिला उपाध्यक्ष सुरेखा वाघ, प्रा. दिनेश तांदळे, पत्रकार अशोक परदेशी, संजय पवार आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव शाखाच्या वतीने शहरातील दहावी, बारावी, पदवी, पदविका उत्तीर्ण विद्यार्थी व कोरोनाकाळात मदत करणारे शासकीय कर्मचारी व पत्रकार यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, पो. कॉ. ईश्वर पाटील, पो. कॉ. प्रल्हाद शिंदे, किरण ब्राह्मणे सह इतर विभागातील कर्मचारी यांचा सहभाग आहे.

यावेळी भडगाव महाविद्यालयातील क्रीडाशिक्षक प्रा. दिनेश तांदळे यांनी शारीरिक शिक्षण विषयात पीएच.डी. मिळविली याबद्दल त्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष रवि अहिरे, तर सूत्रसंचलन बाळकृष्ण जडे यांनी केले.

310821\31jal_4_31082021_12.jpg

भडगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राज्य उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, तालुकाध्यक्ष रवि अहिरे, योजना पाटील आदी.