शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालक रागवण्याच्या भीतीने विद्याथ्र्याची आत्महत्या

By admin | Updated: February 15, 2017 00:18 IST

लहान मुलाला दुचाकीचा कट लागल्याचे निमित्त : नववीत शिकणा:या चेतनचा आयुष्याला पूर्णविराम

किनगाव, ता.यावल : दुचाकी चालविताना झालेल्या अपघातामुळे एका लहान मुलाला इजा झाली, यामुळे वडील आणि आजोबा मारतील या भीतीपोटी नववीतील विद्याथ्र्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना किनगाव खुर्द येथे मंगळवारी सकाळी घडली. संजय पंडित पाटील यांचा मुलगा चेतन (वय 15) हा  मंगळवारी सकाळी   दुचाकीने गावात  गेला होता. डॉ.आंबेडकर पुतळय़ाजवळ लहान मुलाला   दुचाकीचा धक्का लागला आणि त्यात चिमुरडय़ाच्या डोळय़ाला इजा झाली.  ही घटना घरी समजली तर  वडील व आजोबा रागवतील  तसेच मारही खावा लागेल या भीतीपोटी चेतनने घर गाठले आणि पिकांवर फवारणी करण्याचे औषध सेवन केले.आई-वडिलांचा आक्रोशचेतन मृत झाल्याचे समजताच त्याच्या आई-वडिलांनी आक्रोश केला. यावेळी नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास चेतन याचा  मृतदेह किनगाव येथे नेण्यात आला. या घटनेमुळे किनगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.चेतन हा किनगाव येथे आई-वडील, आजोबा तसेच मोठा भाऊ यांच्यासोबत राहत होता. तर त्याचे आई-वडील हे शेती काम करतात. मोठा भाऊ गौरव दहावीला शिक्षण घेत आहे. तर चेतन हा नववीत होता.घरात एकटाच असताना घेतले कीटकनाशककीटकनाशक प्राशन केल्यावर चेतन अत्यवस्थ झाला. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्याने त्याला तत्काळ येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले .वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल पाटील यांनी  प्राथमिक उपचार करून लागलीच त्यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र त्या ठिकाणी त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चेतनच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजोबा असा परिवार आहे. यावल पोलिसांनी यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.