शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव चारचाकी आदळली ट्रकवर

By admin | Updated: January 21, 2017 00:24 IST

पुन्हा अपघात : रेमंड चौफुलीनजीकची रात्री 8.30 वाजेची घटना

जळगाव : दारूच्या नशेत तर्र्र असलेला ब:हाणपूर येथील चालक चारचाकी घेवून भरधाव वेगाने कुसुंब्याकडे जात असताना त्याने समोरून येत असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली़ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील आदित्य फार्म कंपनीसमोर  हा अपघात झाला. या अपघातात चारचाकी चालक जखमी झाला. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल़े रूग्णालयात घेवून जातानाही पोलीस वाहनातून त्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला़अमित अमीर शिरतुरे (वय-35, रा़ ब:हाणपूर) हा चारचाकी(क्र ़ एम़पी़ 09 बी़सी़8159) घेवून भरधाव वेगाने कुसूंब्याकडे जात होता़ यादरम्यान त्याने रेमंड चौकाजवळील आदित्य फार्म कंपनीसमोर जळगावकडे येत असलेल्या ट्रकला (क्र ़ एम़एच़19़ ङोड 2123) ला जोरदार धडक दिली़ अपघातात चारचाकीच्या काचा फुटल्या तसेच ट्रकचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल़े चालक शिरतुरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़  अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील कंपनी कामगार तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली़ काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला ़एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ रस्त्यातील अपघातग्रस्त चारचाकी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली़ अपघातानंतर जखमी अवस्थेतचालक अमीर शिरतुरे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला़