शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

खंबीर आईमुळेच जीवनाला कलाटणी

By admin | Updated: May 14, 2017 11:23 IST

आईने दिलेली शिकवण तसेच तिचा खंबीरपणा हा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला

किशोर पाटील / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 14 - संस्कार आणि शिस्त याशिवाय माणूस आयुष्यात पुढे जावू शकत नाही, मोठा होवू शकत नाही़ ही आईने दिलेली शिकवण तसेच तिचा खंबीरपणा हा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला, असे जळगाव महापालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे सांगतात़मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना जीवन सोनवणे म्हणाले की,  मंदोदरीबाई असे माङया आईचे नाव. वडील शिक्षक होत़े आई-वडिलांचे लग्न झाले त्यावेळी आईचे शिक्षण अपूर्ण होत़े तीन काका, आई-वडील असा  परिवार होता़ थोडक्यात एकत्र कुटूंबपध्दती होती़ एकत्र पध्दतीत संसार सांभाळून आईने शिक्षण पूर्ण केले अन् ती शिक्षिका झाली़ आई वडील दोघे शिक्षक असल्याने संस्कार आणि शिस्त या दोन्ही गोष्टीत वाढलो़ आईने खंबीरपणाने घेतलेल्या निर्णयाबाबत एक आठवण सांगतो़..1968 मध्ये चौथीत असताना परीक्षा उत्तीर्ण झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनला माझा प्रवेश निश्चित झाला़ मात्र यासाठी मला नाशिकला जावे लागणार होत़े एवढय़ा लहान मुलाला घरापासून एवढय़ा दूर पाठविणार म्हणून, घरातील अनेकांनी तसेच नातेवाईकांनी विरोध केला़ मात्र आईने खंबीरपणाने निर्णय घेतला व भविष्याच्या विचार करत मला नाशिकला पाठविल़े तिचा खंबीरपणा माङया आयुष्याला कलाटणी देणारा ठरला़ जीवनाला दिशा मिळाली़ यशात हुरळून जावू नका, असे ती सांगायची नाही़ भावाला एका गणिताच्या विषयात 100 पैकी 99 गुण मिळाले होत़े मात्र तरीही आई एक मार्क कमी पडला म्हणून भावावर रागावली होती़ 99 गुण मिळाल्यापेक्षा एक गुण का कमी मिळाला त्याचा विचार केला पाहिजे, असे ती म्हणाली़ म्हणजे पुढे आयुष्यात 100 पैकी 100 गुण मिळतील़ शिस्तीशिवाय माणूस यश मिळवू शकत नाही, असे ती नेहमी सांगायची़ लाड पुरवत असताना तिने शिस्तीला प्राधान्य दिल़े नातवंडांच्या बाबतीतही तिचा हाच आग्रह होता़ वयाच्या 87 व्या वर्षी तिचे निधन झाल़े तिच्याकडून मिळालेली शिकवण आजही कायम स्मरणात आह़े संस्कार आणि शिस्तीच्या जोरावरच आम्ही तिघे भाऊ उच्च पदार्पयत पोहचू शकलो़, जीवन सोनवणे यांनी आवजरून सांगितले.