शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बहुळा धरणातून होणारी पाणी चोरी थांबवा

By admin | Updated: May 5, 2017 15:14 IST

बहुळा धरणात सध्या 20 ते 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मोठय़ा प्रमाणात अवैधपणे पाणी उपसा होत असल्याने अनेक गावांच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 वरखेडी ता. पाचोरा : बहुळा  धरणात सध्या 20 ते 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मोठय़ा प्रमाणात अवैधपणे पाणी उपसा होत असल्याने अनेक गावांच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबधित विभागाने पाणीचोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

उन्हाचे चटके वाढल्याने किमान दोन महिने पाण्याची गरज भासणार आहे. बहुळा धरणातील पाणी हे दोन महिने पाणी पुरवणे गरजचे आहे. हल्ली या ठिकाणी पी.जे.रेल्वे पुलाच्या परिसरात उघडपणे वीज पंपाच्या सहाय्याने  शेतीसिंचानासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. या धरणाच्या पाण्यावर पाचोरा शहरासह वरखेडी, भोकरी, लासुरे, सांगवी, नाईकनगर, साजगाव, बिल्दी, नंदीचे खेडगाव, हडसन, पहान, वेरुळी, गोराडखेडे, लोहारी, आर्वे या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. काही शेतक:यांनी तर या धरणाच्या पात्रात बोअरवेल करून पाण्याचा उपसा सुरु केला आहे.
बहुळा धरणातील उपलब्ध जलसाठय़ातून अशीच  पाणीचोरी सुरु राहिली तर  पाचोरा शहरासह अनेक गावांना पाणी टंचाई भासणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.