शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

यावलसह बोदवड मुक्ताईनगरात रास्ता रोको

By admin | Updated: June 5, 2017 13:00 IST

शेतक:यांना सरसकट कजर्माफी द्यावी या मागणीसाठी यावलसह मुक्ताईनगरात शिवसेनेतर्फे तर बोदवडला शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला़

ऑनलाईन लोकमत

भुसावळ, जि़ जळगाव,दि.5- शेतक:यांना सरसकट कजर्माफी द्यावी या मागणीसाठी यावलसह मुक्ताईनगरात शिवसेनेतर्फे तर बोदवडला शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला़
यावलला कार्यकत्र्याना अटक
कजर्माफीसह वीज बिल माफी, केळीला फळाचा दर्जा या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने भुसावळ टी पॉईंट सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता रास्ता रोको करण्यात आला़ आंदोलनामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प झाली़ तालुकाप्रमुख कडू पाटील, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे, शरद कोळी, संतोष धोबी, मुन्ना पाटील यांच्यासह कार्यकत्र्यानी रास्ता रोको केला़ कार्यकत्र्याना अटक करून नंतर सुटका करण्यात आली़ 
बोदवडला शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको
बोदवड येथील मलकापूर चौफुलीवर सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला़ शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम पाटील, नाना पाटील, बाळू पाटील, जिल्हाध्यक्ष एकनाथ शेळके यांच्या नेतृत्वात शेतक:यांनी रास्ता रोको आंदोलन झाल़े नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े 
मुक्ताईनगरात रास्ता रोको
शिवसेनेतर्फे सोमवार, 5 रोजी दुपारी 12़30 वाजता वाजता मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात रास्ता रोको करण्यात आला़  शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील शिवसेना तालुका प्रमुख छोटू  भोई, विठ्ठल तळेले, प्रवीण चौधरी, राजेंद्र तळेले, आकाश सापधरे, शुभम तळेले, संतोष कोळी व शिवसैनिक प्रसंगी उपस्थित होत़े रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली़