शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात रास्ता रोको

By admin | Updated: May 11, 2017 14:17 IST

मुक्ताईनगरात पुतळा दहनाचा प्रयत्न फसला. जोरदार घोषणाबाजी करीत वक्तव्याचा केला निषेध

 मुक्ताईनगर, दि.11- तूर खरेदीसंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर गुरुवारी सकाळी 11 वाजता प्रवर्तन चौकात रास्ता रोको करण्यात आला़ प्रसंगी दानवेंचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला़

जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात दानवे यांनी एका कार्यकत्र्याने तूर खरेदीचा प्रश्न विचारला असता दानवेंनी आक्षेपार्ह विधान केले होत़े दुस:या दिवशी गुरुवारी त्याचे पडसाद येथे उमटल़े
गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रवर्तन चौकात रास्ता रोको करण्यात आला़ प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकप्रमुख  छोटू भोई, अफसर खान , विठ्ठल तळेले, सुनील पाटील, प्रवीण पाटील, सचिन पाटील, गोपाळ सोनवणे, साबीर पटेल, दिलीप मराठे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होत़े प्रसंगी नायब तहसीलदार शांताराम चौधरी यांना  निवेदन देण्यात आल़े
दरम्यान, कार्यकत्र्यानी दानवेंचा पुतळा दहनाचा प्रयत्न केला मात्र  पोलीस निरीक्षक अशोक कडलग व सहका:यांनी तो हाणून पाडला़