शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

फत्तेपूर येथे ग्रामस्थांचे रास्ता रोको

By admin | Updated: July 6, 2017 11:46 IST

ग्रामपंचायतींच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याचा निषेध, 11 जणांना अटक व सुटका

ऑनलाईन लोकमत

फत्तेपूर,दि.6- वीज बिलाच्या थकबाकीपोटी वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी येथील बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. यात सरपंचांसह 11 जणांना अटक करण्यात आली. आंदोलनामुळे एक तास बसमधील प्रवाशांचे हाल झाले.
तोंडापूर धरणाहून फत्तेपूरसह परिसरातील 17 गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, वीज बिल थकले म्हणून गेल्या एक महिन्यांपासून वीज वितरण कंपनीने विद्युत मोटारींचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी 17 गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.  
दरम्यान, वास्तविक फत्तेपूर ग्रामपंचायतीने आजपावेतो 27 लाख रुपये वीज बिलाचा भरणा केलेला आहे. उर्वरित ग्रामपंचायती वीज बिलाची वेळोवेळी पूर्तता करीत नाहीत. त्यांच्यासोबत फत्तेपूरलासुद्धा वेठीस धरले जात आहे. तोंडापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करावा, यासाठी फत्तेपूर ग्रामपंचायतीने विनंती करूनही वीज वितरण कंपनीने या बाबीची दखल घेतली नाही. परिणामी 5 रोजी सकाळी 10 वाजता सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले.  
दरम्यान, गटविकास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे  ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. या वेळी गटविकास अधिका:यांनी पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकत्र्याना पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.