शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून विद्यापीठ बससेवेला सुरुवात

By admin | Updated: January 12, 2017 00:25 IST

जळगाव : जुने बसस्थानक ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ दरम्यान जाण्यासाठी विद्याथ्र्याचे होणारे हाल पाहता परिवहन महामंडळाच्या विशेष बससेवला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे.

जळगाव : जुने बसस्थानक ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ दरम्यान जाण्यासाठी विद्याथ्र्याचे होणारे हाल पाहता परिवहन महामंडळाच्या विशेष बससेवला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. विद्यापीठाच्या पासधारक विद्याथ्र्यासाठीच असणा:या या बससेवेचे उदघाटन गुरुवारी सकाळी 8.30 वाजता जुन्या बसस्थानकात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना विद्यापीठात जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्याने रिक्षांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबत ‘लोकमत’ ने विद्याथ्र्याचे होत असलेले हाल याबाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशीत केले होते. तसेच कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सुरु केलेल्या ‘विद्यार्थी-कुलगुरु संवाद पर्व’ मध्ये देखील अनेक विद्याथ्र्यानी  कुलगुरुंना बससेवा सुरु करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार कुलगुरुंनी                    एसटीच्या विभाग नियंत्रकांशी                  चर्चा करून ही बससेवा सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. बससेवा सुरु होत असल्याने विद्याथ्र्याचे होणारे हाल थांबणार आहेत.  पहिल्या टप्प्यात एकूण 200 विद्याथ्र्यासाठी चार बस प्रायोगिक तत्वावर सुरु केल्या जाणार आहेत. एका बसमध्ये 50 पासधारक विद्यार्थी राहतील. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत पहिली बस जुन्या बसस्थानकापासून विद्यापीठाकडे रवाना होणार आहे. या पहिल्या बसने कुलगुरु विद्यापीठार्पयत प्रवास करणार आहेत. मंगळवारी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात कुलगुरुंनी                     विद्याथ्र्याशी संवाद साधून प्रायोगिक तत्वावर ही बससेवा                        विद्याथ्र्याच्या सोयीसाठी सुरु  करण्यात येत असून विद्याथ्र्यानी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.पासधारक विद्याथ्र्यासाठीच सुविधा सकाळी 8.30 वाजता जुन्या बसस्थानकात बससेवेचे उदघाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दररोज सकाळी 8.30 वाजता ते 9.30 वाजेदरम्यान चार विशेष बस विद्याथ्र्यासाठी सुरु केल्या जात आहेत. परतीसाठी देखील संध्याकाळी 4.30 ते 5.30 दरम्यान चार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्याथ्र्यासाठी दरमहा 260 रुपये असे शुल्क पाससाठी आकारण्यात येणार आहे. पहिल्या महिन्यात 300 रुपये आकारले जाणार आहेत. या बसमध्ये केवळ पासधारक विद्याथ्र्यानाच बसता येईल.