शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाच्या वतीने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्‍याचे योजिले आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाच्या वतीने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्‍याचे योजिले आहे. त्यामुळे अधिका-अधिक लोकांना लसीचा लाभ घेता यावा म्हणून सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्‍यात यावे, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळायला अडथळा होणार नाही, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाच्या मोहिमेला लवकरच सुरुवात होणार आहे. ही योजना उत्तमरीत्या राबविण्याकरिता काही मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्‍यात आल्या आहेत. त्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेत सर्व प्रकारच्या उत्तीर्ण डॉक्टरांना सहभागी करून घेण्‍यात यावे, तसेच लसीकरण केंद्रांवर वैद्यकीय मदतीसाठी प्यारामेडिकल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्‍यात यावे, वैद्यकीय मदतीव्यतिरिक्त अन्य कामांसाठी एनएसएस, एनसीसी, अभाविप तसेच अन्य सामाजिक संस्था, संघटनांचा समावेश करून घेण्‍यात यावा, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा किंवा ग्रामपंचायत कार्यालयांत हे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. घरकाम करणाऱ्या किंवा अनेक घरांत जाणाऱ्या कामगारांना प्राथमिकतेने लस देण्‍यात यावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे.