शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हिटरचा शॉक लागून सात वर्षाच्या बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST

अल्पवयीन मुलाला मारहाण जळगाव : गल्लीतील मित्रांसोबत बोलत असताना अरबाज, साजिद व आणखी एक अशा तिघांनी करण दीपक अहिरे ...

अल्पवयीन मुलाला मारहाण

जळगाव : गल्लीतील मित्रांसोबत बोलत असताना अरबाज, साजिद व आणखी एक अशा तिघांनी करण दीपक अहिरे (वय १६) या मुलाला काहीही कारण नसताना मारहाण केल्याची घटना १४ जून रोजी तांबापुरात घडली. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : शिरसोली गावात मारोती मंदिराच्या पुढे रस्त्यावर कारने मोहम्मद मेहमूद शहा गुलाम शहा (वय ३५,रा.नशिराबाद) यांना धडक दिल्याची घटना ८ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी मोहम्मद शहा यांच्या फिर्यादीववरुन गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालकाविरुध्द (क्र.एम.एच.१९ बी.जे.२५०१) गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.

धानवड येथे प्रौढाला मारहाण

जळगाव : तालुक्यातील धानवड येथे भागवत दगा जोगी, छोटू भागवत जोगी व गणेश भागवत जोगी या तिघांनी धनराज तुकाराम जोगी (वय ५५) यांच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून दुखापत केल्याची घटना १३ जून रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भागवत जोगी हा मद्याच्या नशेत धनराज जोगी यांच्या पत्नीची मस्करी करीत होता. त्यामुळे त्याला घरी जाण्याबाबत समजावले असता त्याचा राग आल्याने भागवत याने डोक्यात लाकडी दांडा टाकला.