शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांच्या लूटप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 17:03 IST

यावल येथील घटना: दोन जणांना अटक, तर दोघे फरार

यावल : येथील सराफ श्रीनिवास नंदकिशोर महालकर यांच्यावर शनिवारी रात्री चाकूने वार करून सुमारे आठ लाखांचा ऐवज लुटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चारपैकी दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असूनल अन्य दोघे फरार आहेत.शहरातील समर्थ ज्वेलर्सचे मालक श्रीनिवास नंदकिशोर महालकर हे शनिवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास त्यांचे ज्वेलरी दुकान बंद करून दुचाकीने घरी जात होते. तेव्हा त्यांच्या घराजवळच त्यांचे वाहन अडवत चौघा चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला व त्यांच्याजवळील बॅग हिसकावून पोबारा केला. बॅगेत पाच लाख ६५ हजार ६०० रुपयांचे १८६ ग्रॅम सोने, दोन लाख २३ हजार ६०० रुपयांची ७.५७० किलो ग्रॅम चांदीचे दागिने असा सात लाख ८६ हजारांचा ऐवज होता. त्यांची आरडाओरड ऐकून नागरिकंनी चोरट्यांचा पाठलाग करत जैनाबाद, जळगाव येथील आकाश सपकाळे यास पकडले होते.याप्रकरणी नंदकिशोर महालकर यांनी फिर्याद दिली. त्यावरून जळगाव येथील आकाश सपकाळे, गौरव कुवर, तर यावलचे चेतन कोळी व यश उर्फ गोलू पाटील या चार चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आकाश सपकाळे व चेतन कोळी यांना पोलिसांनी अटक कली आहे. पो. नि. डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुजीत ठाकरे हे. कॉ. संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Robberyदरोडा