शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

नामदेव कोळी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

फोटो आहे १२ सीटीआर २७ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जळगाव : कला वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत ...

फोटो आहे १२ सीटीआर २७

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव : कला वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत विद्यार्थी प्रबोधन वर्ग घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्या जयश्री नेमाडे होत्या. नॅक समन्वयक व उपप्राचार्य डॉ. सतिश जाधव यांनी माहिती दिली. डॉ.सोमनाथ लोकरे, डॉ.साधना जावळे, डॉ.हिरालाल चव्हाण, डॉ.डिम्पल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

अतिक्रमणाचा आरोप

जळगाव : तालुक्यातील गाढोदा येथे ग्रामपंचायत योगेश पाटील व आशा पाटील यांनी गावठाण जागेत अतिक्रमण केल्याबाबत जगन्नाथ धनसिंग पाटील व ग्रामस्थांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी दिली आहे. गाढोदा ग्रामपंचायतीच्या जागेत सुमारे १५ हजार स्वे.फूट जागेत गुरांचा गोठा, ट्रॅक्टर व शेती अवजारे ठेवण्यासाठी या जागेचा वापर केला जात असल्याचे त्यांन तक्रार अर्जात म्हटले आहे.