शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दुस:या दिवशीही धानोरा येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 13:16 IST

बंद घर केले लक्ष्य : गुन्हा दाखल नाही

ठळक मुद्देरविवारी पहाटे दोन ठिकाणी घरफोडी10 हजाराचा ऐवज लंपासमहामार्गावरील घरात चोरी

ऑनलाईन लोकमत

धानोरा, जि. जळगाव, दि. 7 - : चोपडा तालुक्यातील धानोरा येथे रविवारी पहाटे दोन ठिकाणी घरफोडी होण्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही, तोच दुस:या दिवशीही तीन ठिकाणी घरफोडीची घटना घडली. यात एका घरातून 10 हजाराचा ऐवज लंपास केला. दर दोन घरांमध्ये त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. मात्र तीनही ठिकाणी चोरटय़ांनी दगडाच्या साह्यानेच कुलूप तोडले आहे.रविवारी आस्थानगर व महामार्गावरील एका घरात चोरी करीत चोरटय़ांनी 20 हजाराचा ऐवज लंपास केला होता. सोमवारी पहाटे चोरटय़ांनी लक्ष्मीनगरातील गंगाधर भिवसन पाटील यांच्या घराचे कुलूप दगडाने तोडून आत प्रवेश केला. चोरांनी दोन हजार रूपये किंमतीचे लहान मुलांचे कडे, व आठ हजार रूपये रोख असा 10 हजाराचा ऐवज लंपास केला. तेथून चोरटय़ांनी जगन वामन गुजर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. गुजर यांच्या घरात असलेले कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले.मात्र चोरांच्या हाती काहीच लागले नाही.  त्यानंतर सुवर्णसागार नगरातील रहिवाशी हरी काशिनाथ चौधरी यांच्या घरात भाडेकरू असलेले शिक्षक सीताराम तडवी हे बाहेरगावी गेले असता, चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले.मात्र चोरांच्या हाती काहीच लागलेले नाही.धानोरा येथे तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे समजताच अडावद पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, यांनी भेट देऊन पहाणी केली. कॉन्टेबल संतोष पारधी, रवींद्र साळुंखे, इब्राहिम शहा, यांनी पंचनमा केला.