शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन कार्यासाठी मिळणार शिष्यवृत्ती

By admin | Updated: June 22, 2017 12:08 IST

माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी दिला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला 1 लाख रुपयांचा धनादेश

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.22 : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर संशोधन करणा:या विद्याथ्र्याना प्रोत्साहनपर  शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री व छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल राष्ट्रीय समती, नवी दिल्लीचे सचिव विजय नवल पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून पाटील यांनी बुधवारी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. 
 दरवर्षी दीड लाख रुपये या शिष्यवृत्तीसाठी आणि 50 हजार रुपये छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्रासाठी असे मिळून दोन लाख रुपये विजय नवल पाटील यांनी जाहीर केले. अॅड.बी.के.शिंदे, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी,  माजी व्यवस्थापक परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्रा.सुनील गरुड, दीपक बंडू पाटील, रमेश शिंदे उपस्थित होते.